मानवी हक्क सुरक्षा दल संघटनेचे शरद पवारांकडे निवेदन - Apala Vidarbha LIVE

Breaking

Wednesday, February 24, 2021

मानवी हक्क सुरक्षा दल संघटनेचे शरद पवारांकडे निवेदन



(सुनिल मोरे मेहकर)
(मुंबई) :अनुसूचित जातीचे/जमातीचे भुमिहीन बेघर लोकांच्या ताब्यात असलेल्या अतिक्रमणनित जमीनी नियमानुकुल करण्यासाठी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यावा या प्रमुख मागणीसाठी खा, शरदचंद्र पवार यांच्या (सिल्वर आोक) बंगल्यावर (मुंबई) येथे दि, २०:३:२०२२रोजीभुमिहीनांचे, लक्ष्य वेधण्यासाठी मानवी हक्क सुरक्षा दल संघटनेचे वतिने आंदोलन आयोजित करण्यात आले आहे या बाबत महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे मार्गदर्शक खा, शरदचंद्र पवार, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निवास्थानी जावून निवेदन सादर करण्यात आले आहे,,,,, सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे कि, तात्कालिन सरकारने सर्वांसाठी घरे धोरण राबवून निवासी अतिक्रमण नियमानुकुल करण्यासाठी शासन निर्णय निरगमीत केला त्याच धर्तीवर विद्यमान सरकारने सर्वांसाठी शेती धोरण राबवून शेती साठी असलेली अतिक्रमण नियमानुकुल करण्यासाठी शासन निर्णय घ्यावा, हीच प्रमुख मागणी घेऊन मानवी हक्क सुरक्षा दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई जगदिश कुमार ईगळे यांच्या नेतृत्वाखाली दि २०:३;२०२१रोजी, खा शरदचंद्र पवार यांच्या मुंबई येथील (सिल्वर आोक बंगल्यावर) भुमिहीनांचे आंदोलन आयोजित करण्यात आले या बाबत, सिल्वर आोक बंगल्यावर वआजीत पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर जावुन मानवी हक्क सुरक्षा दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई जगदिश कुमार ईगळे, मुंबई येथील प्रमुख महिला सौ सायराबानो, सौ सना ताई कुरैशी मॅडम उपस्थित होत्या

Post Top Ad

-->