कारंजा शहरात पाऊसाने शेतकरी संकटात
(साजिद शेख कारंजा वाशीम)
सुरवातीला हलकीशी टिनावर गारपीट झाली नंतर गारपीट रस्त्यावर दिसूलागली तसेच लघु व्यवसायांची धांदल उडाली व आंब्याच्या झाडांना आलेला फुलोरा वाहून गेला पाऊस वारा वीज चमकत होत्या शेतकऱ्याचं तूर , हरबरा ,रब्बी पिकाचे अतोनात नुकसान होण्याची शक्यता आहे
कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शेतकऱ्याचे चणा ,व सोयाबीन च्या पोत्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे काही शेतकरी आपल्या पिकाचे संरक्षण करू शकले तर काही शेतकरी आपल्या पिकाचे संरक्षण नाही करू शकले त्यामुळे आता शेतकऱ्यां सह व्यवसायिकांना ना ही अवकाळीचा फटका बसणार असल्याचे दिसून येते आहे
अवकाळीचा फटका