वेगवेगळ्या दोन दाखल गुन्ह्यातील दोन आरोपीसह बारा लाख रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला जप्त
12 लाख 8 हजार रुपये चा . मुद्देमाल जप्त |
डोणगाव पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्हे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे. 2 चारचाकी वाहन किंमत अंदाजे 95 हजार रुपये.1दुचाकी वाहन किंमत अंदाजे 70 हजार रुपये.1 मोबाईल फोन 10 हजार.18 क्विंटल सोयाबीन 1लक्ष 8 हजार.5क्विंटल तूर 40 हजार.रोख रक्कम 30 हजार.
आसा एकूण 12 लाख 8 हजार रुपये चा . मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील 2 आरोपी अटक करण्यात आले असून 1 विधी संघर्ष बालकांचा सुद्धा समावेश .कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उप निरीक्षक श्रीकांत जिंदमवार , सुधाकर काळे,विजय वारुळे, दिनेश बकाले, आजिस परसूवाले, वैभव मगर, राहुल बोर्ड, यांनी कारवाई करण्यात दाखल गुन्ह्यांचा छडा लावला.