Buldhana,dongaon एका बादशाहा नावाच्या on gambling जुगारावरof the police पोलिसांचा छापा १९ जनावर गुन्हे दाखल - Apala Vidarbha LIVE

Breaking

Wednesday, September 28, 2022

Buldhana,dongaon एका बादशाहा नावाच्या on gambling जुगारावरof the police पोलिसांचा छापा १९ जनावर गुन्हे दाखल

                   १९ जनावर गुन्हे दाखल विश्वी  येथील घटना.

                        ४५,८७० रूपायांचा मुद्देमाल जप्त 

(Apala Vidarbha Live News Networkबुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम विश्वी येथे डोणगाव पोलीस स्टेशनचे Thanedar Nilesh Apsunde ठाणेदार निलेश अपसुंदे यांना गुप्त माहितीच्या आधारे विश्वी येथे चालू असलेला एका बादशाह नावाच्या जुगार अड्ड्यावर छापा मारून या छाप्यामध्ये 45 thousand 870 rupees seized with 19 accused19 आरोपीसह  45 हजार 870 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हकीकत अशाप्रकारे आहे नमुद घटनेची माहिती मिळताच ठाणेदार निलेश अपसुंदे पोलीस स्टाफसह मिळालेल्या गुप्त मिळताच्या आधारे विश्वी येथे छापा मारला दरम्यान  यातील आरोपी गणेश संपत त्रिकाळ वय 43 वर्ष, मधुकर पांडू राठोड वय 62 वर्ष,  देवराव चंदु आडे वय 50 वर्ष, 


शेख रियाज शेख गुलाब वय 33 वर्ष. प्रकाश रामचंद्र राठोड वय 50 वर्ष, हिरासिंग चंदु जाधव वय 57 वर्ष, परशराम झामा आडे वय 62 वर्ष,  मदन सावजी चव्हाण वय 67 वर्ष, प्रदिप उर्फ संतोष वसंता खोडके वय 40 वर्षविठठल नरसिंग राठोड वय 47 वर्ष, गणेश किसन जाधव वय 29 वर्ष, मनोहर भिकाजी सोनवणे वय65 वर्ष, ज्ञानदेव झनक अवसरमोल वय 38 वर्ष,  हिरा मेहराम राठोड वय 58 वर्ष,  सुरेश कुंडलीक पिसे,प्रेमदास मंगा जाधव वय 55 वर्ष,  जनधन शंकर शेवाळे वय 73 वर्ष,  नथु मेरचंद्र राठोड वय 70 वर्ष, सदर आरोपी म्हणूनगणेश चंदु राठोड हा एक  (फरार) असून सर्व आरोपी विश्वी येथील आहेत.
सदर आरोपी पंचासमक्ष जुगार रेडकेला असता नमुद आरोपी हे 52 ताशपत्यावर वेगवेगळे गोलाकारस्थितीमध्ये बसून एक्का बादशाह नावाचा जुगार खेळ खेळतांना मिळून आल्याने त्यांचेवर जुगार रेड करण्यात आली असता  आरोपी यांचे अंगझडतीमध्ये मध्ये 3560/-रुपये व 14 मोबाइल अं.कि.37200/-रूपये, डावावर नगदी 4760/-रुपये,52 ताश पत्याचे 4 कट अं.कि. प्रत्येकी 50/- रु प्रमाणे 200/- रुपयेचे ताशपत्ते, एक स्टीलची कळशी किमंती.50/- रुपये, एक ताडपत्री कि. 100/- असा एकुण नगदी, मोबाइल ताशपत्ते व इतर साहीत्यासह 45870/- रु चा जुगार माल मिळुन आल अशा लेखी रिपोर्ट वरुन अप सदरचा गुन्हा दाखल करून तपास ठाणेदार मार्गदर्शनाखाली पुढील तपास बीट पोहेकाँ दिलीप राठोड  करीत आहेत.

Post Top Ad

-->