Buldhana,विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव येथील श्री संत श्रेष्ठ गजानन महाराज पालखीचे पंढरपूर वरून 16 जुलै ला जिल्ह्यामध्ये होणार आगमन - Apala Vidarbha LIVE

Breaking

Saturday, July 15, 2023

Buldhana,विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव येथील श्री संत श्रेष्ठ गजानन महाराज पालखीचे पंढरपूर वरून 16 जुलै ला जिल्ह्यामध्ये होणार आगमन


 (APALA VIDARBH LIVE देवानंद सानप शेगाव )

Buldhana शेगाव वरून आषाढी वारी निमित्त पंढरपूरसाठी गेलेली पाई वारी श्री संत श्रेष्ठ गजानन महाराज पालखी सोहळा दिनांक 16 जुलै ला माळसावरगाव येथे दुपारी एक वाजता आगमन होणार आहे व सि.राजा नगरी मध्ये सायंकाळी  5 वाजता प्रवेश करणार आहे तरी सि .राजा येथील व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त 

 प्रशासन व   पोलीस विभाग दिंडीच्या स्वागताकरिता सज्ज झाले आहे प्रशासन व पोलीस विभागाच्या वतीने दिंडीमध्ये कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी तगडा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे

दि .17/7/2023 ला पालखीचं जेवण सकाळी 11 वा . किनगाव राजा येथे राहणार आहे त्यां नतंर राहेरी .दुसर बीड . चोर पांगरा. मार्गे बिबी येथे संध्याकाळी 5. वाजता आगमन होणार आहे व पालखीच्या जेवणाची व मुक्कामाची व्यवस्था वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बिबी येथे   राहणार  आहे गावांमध्ये ग्रामपंचायत च्या वतीने दिंडी मार्गवर  स्वच्छता करण्यात आली आहे व त्यानंतर दि.18 /7/2023 ला सकाळी खंडाळा मार्गे सकाळी 10 वाजता. श्री शिवाजी हायस्कूल कि जट्टू.येथे गावकऱ्यांच्या व पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे व त्यानंतर पालखी  दीपखेड. धायफळ. किन्ही. मार्गे दुपारी 5 वाजता  लोणार नगरीमध्ये प्रवेश करणार
आहे  दिंडी लोणार मुक्कामी राहणार आहे

Post Top Ad

-->