समृद्धी महामार्गावर दारू विक्री होत असल्याने पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर.
बुलढाणा डोणगाव वरून समृद्धी महामार्ग हा बुलढाणा जिल्हातील डोणगाव वरून जातो अश्यात येथे दोन पेट्रोल पंप असल्याने येथे वाहने थांबतात त्याने काहींनी हॉटेल व्यवसाय सुरु केला त्यातून काहींनी अवैध दारू विक्री सुरु केल्याचे प्रकरण चव्हाट्यावर आल्याने पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवर येऊन त्यांनी समृद्धी महामार्गवरील अवैध हॉटेल्स बंद करून त्यांना नोटीस देण्यात आल्या.
डोणगाव येथून समृद्धी महामार्ग जातो अश्यात महामार्गावर होणारा व्यवसाय पाहता काहींनी येथे पेट्रोल पंपावर तर काहींनी आपल्या सोयीने हॉटेल्स सुरु केल्या अश्यात येथील काही हॉटेल्स चालकांनी चालकांना अवैध पणे दारू विक्री सुरु केली होती ते प्रकरण चव्हाट्यावर आल्याने डोणगाव पोलिसांनी 16 ऑगस्ट रोजी येथील हॉटेल्स व इतर होकर्स यांना नोटीस देऊन समृद्धी महामार्गावर विना परवाना कोणतेही दुकान थाटायचे नाही त्या संबंधी पत्र देऊन त्या सोबतच विना परवाना असलेले हॉटेल्स बंद करायला लावल्या तसेच रोडवर कोणतेही वाहन उभे राहणार नाही यासाठी पेट्रोलिंग वाढवली या वेळी स्वतः ठाणेदार नागरे साहेब बीट जमादार NPC सतीश मुळे ,अशोक मस्के PC आनंद चोपडे, पवन गाभणे आदी हजर हो