पत्रकारांनी जाळला बावनकुळे यांचा पुतळा.
पत्रकारांनी केला बावनकुळे यांच्या निषेध.
बुलढाणा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP state president Chandrasekhar Bawankule) यांनी नगर मध्ये पत्रकारांना उद्देशून केलेल्या वक्तव्याबद्दल आज बुलढाण्यात पत्रकारांनी तहसीलदारांना निवेदन देत निषेध केला व बावनकुळे यांनी पत्रकारांना आमिष दाखविण्याचा प्रयत्न केला व पत्रकारांचा अवमूल्यन करण्याचा प्रयत्न केल्या बद्दला त्यांचा पुतळा जाळला. यावेळी जो पर्यंत बावनकुळे पत्रकारांची माफी मागणार नाही तो पर्यंत भाजपा ची कुठलीही बातमी आम्ही करणार नसल्याचं यावेळी पत्रकारांनी ठरवलं आहे.