Chhatrapati Sambhaji Nagar समृद्धी महामार्गावर मृत्यूचे तांडव पुन्हा 12 Thara ठार - Apala Vidarbha LIVE

Breaking

Sunday, October 15, 2023

Chhatrapati Sambhaji Nagar समृद्धी महामार्गावर मृत्यूचे तांडव पुन्हा 12 Thara ठार


एकाच टेंपो ट्रॅव्हल्स मधील 12 ठार 

सैलानी बाबाचे दर्शन ठरले अखेरचे दर्शन 

त्रपती संभाजी नगर:समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र चालूच  पुन्हा असं काही घडलं क्षणभरात होतंच नव्हतं झालं समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा मृत्यूचे तांडव पाहायला मिळाले आहे पुन्हा एक भीषण अपघात घडला आहे सैलानी बाबाचे दर्शन घेऊन आपल्या गावी परत जाताना टेम्पो ट्रॅव्हल्स गाडीचा अपघात होऊन यामधील 12 जण ठार तर 23 जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात रात्री 12 ते 1 दरम्यान जांबरगाव टोल नाका जवळ  घडला या प्रकरणाची नोंद वैजापूर पोलीस ठाण्यात घेण्यात आली आहे आणि सदर अपघातामध्ये 12 जण ठार असून 23 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत जखमींवर वैजापूर व छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत सर्व प्रवासी नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी व इंदिरानगर भागातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. 

अपघातावर अंबादास दानवे यांची मोठी प्रतिक्रिया रात्री समृद्धी महामार्गावर जे जे RTO होते त्याच्यावर कारवाई करा  अंबादास दानवे विरोधी पक्षनेते विधानसभा यांची  मागणी 

परिवहन विभाग जबाबदार दिसतोय टेम्पो ट्रॅव्हलर ची कॅपॅसिटी 17 सीट आहे आणि त्यांच्या गाडीत 38 ते 40 जण दिसतात या समृद्धी महामार्गावर प्रवेश करताना वाहनाची तपासणी होत असते आणि मागच्या  दोन महिन्यापूर्वी जी घटना घडली होती बुलढाणा जवळ मग थोडं कडक झालं होतं 


पण ते आठ दहा दिवस होत. जर 17 ची कॅपॅसिटी असताना त्या गाडी जर 40 लोक असतील.ही एक बाब आणि दुसरी बाब इथल्या ज्या बाकीचे ट्रॅव्हल्स ला जर  रस्त्यावर थांबवलं जात असेल तर RTO च्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून थांबवतात का आता ही अतिशय गंभीर बाब असून या संदर्भात मी  म्आता सरकारला मी बोलेल मा. मुख्यमंत्री शी चर्चा करेल. रात्री जेजे आरटीओ यां रोडवर होते सर्वात आधी त्यांच्यावर कारवाई करा कारण हे जबाबदार आहेत. अशाप्रकारे  अनेक प्रश्न  आमदार दानवे विरोधी पक्षनेते विधानसभा यांनी उपस्थित केले आणि यावेळेस जे जे आरटीओ या रस्त्यावर होते त्यांच्यावर कारवाई करण्यास सरकारला भाग पाडू अशी प्रतिक्रिया व्यक्त त्यांनी केली

Post Top Ad

-->