अखेर सिद्धार्थ खरात यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश
विधानसभेच्या निवडणुकीला आता हळूहळू चांगलीच रंगत येत आहे यातच मेहकर विधानसभा मतदारसंघ हा चांगलाच चर्चेत असताना दोन शिवसैनिक समोरासमोर येण्याची चर्चा मात्र आता चांगलीच रंगत आहे.गेल्या अनेक दिवसांपासून सिद्धार्थ खरात यांचे नाव सतत चर्चेत होते. विधानसभा पार्श्वभूमीवर ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लढणार असल्याची खमंग चर्चा असताना आज मातोश्रीवर सिद्धार्थ खरात व सुमित सरदार यांनी शिवबंधन हाती बांधून घेतले आहे. स्ट्रक्चरल ऑडिट झाल्याशिवाय मुख्यमंत्र्यांनी बुलढाण्यातील पुतळ्यांचे अनावरण करू नये Video link